🛑भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांचे मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात सुयश….
*🛑भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांचे मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात सुयश….*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* मुंबई विद्यापीठाच्या ५८ व्या युवा महोत्सवात यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या चार विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात पार पडलेल्या विभागीय फेरीत कॉलेजच्या एकूण वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. संगीत, नृत्य, नाट्य, ललित कला आणि साहित्य अशा विविध प्रकारात ही स्पर्धा संपन्न झाली.
यामध्ये द्वितीय वर्ष कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या वेदांती संदीप वालावलकर हिने भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारात द्वितीय क्रमांक तर त्याच वर्गातील निधी श्रीकांत जोशी हिने नाट्यसंगीत या प्रकारात तृतीय क्रमांक मिळवला. शास्त्रीय वादन – तालवाद्य प्रकारात द्वितीय वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या सुरेंद्र तात्या साईल याने आणि मेहंदी डिझाईन प्रकारात द्वितीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या जुवेरिया कुतुबुद्दीन मुल्ला यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. सप्टेंबर महिन्यात मुंबई येथे होणाऱ्या विद्यापीठस्तरीय फेरीत हे सर्व विद्यार्थी सहभागी होतील. त्यांना कॉलेजचे सांस्कृतिक समन्वयक प्रा.बॉनी शेरॉव यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले आणि प्राचार्य डॉ.रमण बाणे यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

