कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मोती तलावातील मगरीचा वन विभागाच्या पथकाला चकवा.

*🛑मोती तलावातील मगरीचा वन विभागाच्या पथकाला चकवा.*

 

*🛑गणेश मूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर धोका कायम.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* सावंतवाडी शहरातील मोती तलावात असलेल्या मगरीला जेरबंद करण्यासाठी वन विभागाची टीम शर्थीचे प्रयत्न करीत आहे. मंगळवारी दुपारी टीमने मगरीला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावून ठेवला. मात्र, ज्याठिकाणी पिंजरा लावून ठेवला, त्या ठिकाणाहून मगरीने पळ काढत ती दुसऱ्या ठिकाणी पथकाच्या नजरेस पडली. वन विभागाची टीम सायंकाळीपर्यंत त्याठिकाणी तळ ठोकून होती. मात्र, ऑपरेशन अयशस्वी झाले. बुधवारी पुन्हा मोहीम राबविण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या जलद कृती दल पथकाने स्पष्ट केले.

गेल्या दोन महिन्यांपासून मोती तलावात नागरिकांना मगरीचे दर्शन होत आहे. त्यामुळे पाण्यात कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. दीड महिन्यांपासून मगरीचे ‘केशवसुत कट्टा’ या परिसरात तीन-चार वेळा दर्शन झाले होते. त्यानंतर मगरीने आपले वास्तव्य श्रीराम वाचन मंदिरासमोरील तलावात बसविण्यात आलेल्या संगीत कारंजाच्या परिसरात हलविले. त्याठिकाणी मोठ्या संख्येने गणपतीचे विसर्जन होत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नगरपालिकेने वन विभागाला मगर जेरबंद करण्याबाबत कळविले होते. त्यानुसार, वन विभागाची टीम गेल्या चार दिवसापासून मगरीला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. परंतु, अद्यापही त्यात यश आले नाही.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!