🛑गणेश सजावटीतून सावंतवाडी रेल्वे टर्मिनसची व्यथा अधोरेखित.
*🛑गणेश सजावटीतून सावंतवाडी रेल्वे टर्मिनसची व्यथा अधोरेखित.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : नितीन गावडे*
*🎴सावंतवाडी, दि- ०१:-* गणेशोत्सवाच्या निमित्ताने निरवडे बांदिवडेकरवाडीत श्री.मनोज मदन बांदिवडेकर आणि बांदिवडेकर कुटुंबीयांनी उभारलेली गणेश सजावट यंदा विशेष आकर्षण ठरत आहे. गणपतीसमोर सावंतवाडी रेल्वे स्थानकाची प्रतिकृती उभारण्यात आली असून, कोकण रेल्वेवरील बोगदे, सावंतवाडी रोड स्थानक, रिक्षा, बसस्थानक यांचेही वास्तवदर्शी चित्रण करण्यात आले आहे.
यासोबतच सावंतवाडी रेल्वे टर्मिनससंबंधी रेल्वे प्रवासी संघटनेच्या आंदोलनाच्या माध्यमातून झळकलेल्या बातम्यांची पोस्टर्स लावण्यात आली आहेत. त्यामुळे हा देखावा फक्त कलात्मकतेपुरता मर्यादित न राहता सामाजिक जाणीवा देणारा ठरत आहे.
या सजावटीबद्दल बोलताना बांदिवडेकर कुटुंबीयांनी सांगितले की, “अपूर्ण अवस्थेत असलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसची व्यथा या देखाव्याच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचावी हीच आमची भावना आहे.”
गणेश भक्तांची या अनोख्या देखाव्याला मोठी गर्दी होत असून, परिसरात सजावटीची चर्चा रंगली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

