कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मळेवाड येथील दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन.

*🛑मळेवाड येथील दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- २९:-* मळेवाड गावात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.मात्र गणेश चतुर्थीच्या दोन दिवस अगोदर पावसाने हजेरी लावल्याने सर्वांचीच धावपळ उडाली.तरीही गणेश चतुर्थी दिवशी मोठ्या उत्साहात मळेवाड वासियांनी आपल्या घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना ,पूजन केले.

गेले वर्षभर ज्या आतुरतेने गणपती बाप्पाची वाट पाहत होते. तो सण म्हणजे गणेश चतुर्थी.चालू वर्षी हा सण २७ ऑगस्ट पासून साजरा करण्यात आला. मात्र पावसाच्या लहरीपणामुळे या उत्सवावर थोडा परिणाम झाला खरा,तरीही मळेवाड वासिय मोठ्या उत्साहात हा सण साजरा करताना दिसत आहेत.

मळेवाड गावातील दीड दिवसांच्या गणपती बाप्पाची मनोभावे सेवा करून काल सायंकाळी काही गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. दीड दिवसांच्या बाप्पांची मिरवणूक काढत, गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, चा जयघोष करण्यात आला. त्यानंतर एकत्रित आरती करण्यात आली.यावेळी “गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या”

या जयघोषात तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला.

गणपती बाप्पाच्या आगमनामुळे गावात,घराघरात भक्तिमय वातावरण पसरले असून, गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मळेवाड गावातील दीड दिवसांच्या घरगुती आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देताना मळेवाडवासीय भावूक झाले होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!