कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑फोंडाघाट येथे १ लाख ८१ हजाराची दारू जप्त.

*🛑फोंडाघाट येथे १ लाख ८१ हजाराची दारू जप्त.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- २९:-* अवैध गोवा बनावटीची दारू विक्रीप्रकरणी फोंडाघाट-हवेलीनगर येथील पावलू बस्त्याव पिंटो (३१) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत १ लाख ८१ हजार ५०० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली. ही कारवाई बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास करण्यात आली.

स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, रामचंद्र शेळके, बस्त्याव डिसोझा, डॉमनिक डिसोझा, जॅक्सन घोन्सालविस हे पथक बुधवारी फोंडाघाट परिसरांत गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना फोंडाघाट, हवेलीनगर येथील पावलू बस्त्याव पिंटो हा अवैध गोवा बनावटीची दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन पाहिले असता, पावलू पिंटो याच्या घराच्या पडवीत दारूचे बॉक्स आढळून आले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*e

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!