🛑मळेवाड दशक्रोशित मुसळधार पाऊस.
*🛑मळेवाड दशक्रोशित मुसळधार पाऊस.*
*🛑गणेश चतुर्थीच्या आधी पासून सुरू झालेल्या पावसाने चिंता वाढवली.*
*🛑मात्र,गेले चार ते पाच दिवस अतिवृष्टी सदृश्य पावसाने आज थोडी उसंत घेतल्याचे चित्र दिसत आहे.*
*🛑शेतीत बाग बागायती मध्ये पाणी घुसल्याने शेतकरी चिंतेत.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- २८:-* मळेवाड दशक्रोशीत अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने सर्वांचीच धावपळ उडाली.सध्या कोकणात गणेशोत्सव सण मोठ्या जल्लोषात साजरा होत असतानाच, गणेश चतुर्थी च्या दोन दिवस आधीपासूनच पावसाने हजेरी लावली.त्यामुळे सर्वांचीच धावपळ उडाली.
मळेवाड दशक्रोशीत अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडल्याने येथील नदी नाले तुडुंब भरून नदी लगतच्या शेतीत, बाग बागायतीत पाणी शिरले.तर रस्त्यानजीक गटार नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन रस्ते चिखलमय बनले होते.काही काळासाठी वाहतूकही बंद झाली होती.
तर पाणी शेतीत घुसल्याने येथील शेतकरी बागायतदार चिंतेत आहेत.
मात्र यामुळे अतिवृष्टीचा गणेशोत्सवावर काहीसा परिणाम झालेला दिसत आहे.
आज पावसाने थोडी उसंत घेतल्याने नदी नाल्यातील पाणी ओसरत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

