कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मळगाव बाजारपेठेत माटवी सामान खरेदीसाठी गणेशभक्तांची गर्दी.

*🛑मळगाव बाजारपेठेत माटवी सामान खरेदीसाठी गणेशभक्तांची गर्दी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- २६:-* गणेश चतुर्थी अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर पारंपरिक रिवाजाप्रमाणे गणपतीची माटवी सजविण्यासाठी माटवी सामान खरेदीसाठी आज सकाळपासून मळगाव बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी केली होती.

गणेश चतुर्थीला अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. मळगाव बाजारपेठेत अगोदरच विविध प्रकारच्या सामानाची रेलचेल वाढली आहे. यात अगरबत्ती, धूप, कापूर, गंध आदी पूजेचे सामान तसेच गणपती सजावटीसाठी लागणारे रंग, मकर, भजनासाठी लागणाऱ्या वस्तू, विविध प्रकारचे पडदे आदी सामान आहे. कोकणात गणेशाची माटवी पारंपरिक रिवाजाप्रमाणे नैसर्गिक फळे, वस्तू वापरून सजविण्याची प्रथा आहे. त्यामुळे गणपतीची माटवी सजविण्यासाठी लागणारे सामान घेऊन आजूबाजूच्या गावातील विक्रेते मळगाव बाजारपेठेत दाखल झाले आहेत. कवंडळे, कांगले, नागलकुडे, हर्णा, आयन फळे, नरमा, चिपटा आदी विविध प्रकारच्या नैसर्गिक सामानाने मळगाव बाजारपेठ सजली आहे. लोकही हे सामान खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!