🛑⚜️गणेश सजावट व युट्युब व्हिवर्स स्पर्धा २०२५⚜️.
*🛑⚜️गणेश सजावट व युट्युब व्हिवर्स स्पर्धा २०२५⚜️.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि. २६:-* कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल ने दरवर्षी प्रमाणे खास दर्शक तसेच कोकण लाईव्ह ब्रेकिंग च्या वाचकांसाठी खास यंदा देखील गणेश सजावट स्पर्धा व युट्युब व्हिवर्स स्पर्धा २०२५ आयोजित करण्यात आली आहे. ह्या स्पर्धेचे प्रायोजक आहे सावंतवाडीतील प्रसिद्ध खरेदीचे दालन असलेले महालक्ष्मी तथास्तु मॉल हे आहेत. ह्या स्पर्धे साठी बक्षिस
प्रथम क्र.5000/-₹ आणि सन्मानचिन्ह
द्वितीय -3000/-₹ सन्मानचिन्ह
तृतीय -2000/-₹ सन्मानचिन्ह
उत्तेजनार्थ 5 प्रत्येकी ₹500/- व सन्मानपत्र
सहभागी लोकांना सन्मानपत्र
*👉🏻अटी व नियम*
1)सदरची स्पधी सर्वांसाठी खुली आहे.
2) सजावटीचा व्हिडिओ ६० सेकंद पेक्षा जास्त नसावा तसेच आडवा असावा.गणपती सजावट व्हिडिओ वेगवेगळ्या बाजूने घेतलेले असावे, सोबत कुटूंबातील परिवाराला सोबत घेऊन गणपती सोबत व्हिडिओ असावा
3) आपण पाठविलेले व्हिडीओ फेसबुकवर युट्युब चॅनल वर प्रसारित केले जातील
4) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
5)स्पर्धेचे परीक्षण 10 गुण मध्ये असेल 5 गुण हे आपल्या सजावटीला व 5 गुण हे आपल्या व्हिडिओ ला मिळालेल्या युट्युब व्हिवर्स साठी असेल.
6)प्रवेश शुल्क ₹200/-
7)आपल्या नाव नोंदणी ही ४ सप्टेंबर 2025 पर्यंत घेतली जाईल.
8)स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या मोबाईल क्रमांक वर संपर्क करावा आपली नाव नोंदणी करावी तसेच प्रवेश शुल्क ऑनलाईन पद्धतीने किंवा कॅश जमा करावी.
+91 79726 48781
तसेच आपले प्रवेश शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणार असल्यास खालील क्रमांक वर गुगुल पे करावे.
9420110117
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

