कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑पार्किंग व्यवस्थेची माहिती देणारे फलक लावा !

*🛑पार्किंग व्यवस्थेची माहिती देणारे फलक लावा !*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २५:-* गौरी गणपती सणाच्या कालावधीत सावंतवाडी शहरात बाजार खरेदीसाठी व येणाऱ्या भक्तांसाठी सावंतवाडी नगरपालिकेने वाहतूक पार्किंगसंदर्भात निश्चित केलेल्या जागांची माहिती वाहन चालकांना समजावी, यासाठी शहराच्या महत्वाच्या ठिकाणी ठळक अक्षरात बॅनर लावण्याची व्यवस्था करावी. जेणेकरून लांबून येणाऱ्या वाहन चालकांना सुयोग्य ठिकाणी पार्किंग करता येईल. त्यासाठी नगरपालिका प्रशासनाने वेळीच नियोजन करावे, अशी मागणी पोलीस ठाण्याच्या सर्व विभागाच्या घेण्यात आलेल्या गणेशोत्सव नियोजन बैठकीत उपस्थितांनी केली. तशा सूचनाही पोलीस ठाण्यामार्फत नगरपरिषेला देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव खरेदीसाठी दोन दिवस बाजारात गर्दी होणार आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासन व पोलीस यंत्रणेने वाहनांच्या पार्किंग व्यवस्थेचे नियोजन केले आहे. परंतु जिल्ह्याबाहेरून खासगी वाहनातून येणाऱ्या गणेशभक्तांना वाहनांच्या पार्किंग नियोजनासंदर्भात माहिती मिळावी, यासाठी शहराच्या जिमखाना मैदान, गवळी तिठा, तीनमुशी, शिरोडा नाका या ठिकाणी ठळक फलक लावून नियोजन करावे. त्यामुळे बाजारपेठेत वाहतूक कोंडी होणार नाही. तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!