कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑कुडाळ शहर शिवसेनेतर्फे गणेश सजावट स्पर्धा.

*🛑कुडाळ शहर शिवसेनेतर्फे गणेश सजावट स्पर्धा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- २५:-* कुडाळ शहर शिवसेने (शिंदे गट) तर्फे व आमदार नीलेश राणे पुरस्कृत कुडाळ नगर पंचायत क्षेत्र मर्यादित गणेश सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये होणार आहे. पहिली फेरी प्रभागनिहाय असणार आहे. सतरा प्रभागातील गणेश सजावट स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणरायांचे परीक्षण होणार आहे. या प्रभागनिहाय स्पर्धेमध्ये प्रत्येकी तीन क्रमांक निवडले जाणार आहेत. प्रथम क्रमांक ३ हजार रु., द्वितीय २ हजार रु., तृतीय १ हजार रु. अशी पारितोषिके आहेत. प्रभागात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांना अंतिम फेरीमध्ये म्हणजे दुसऱ्या फेरीत सहभागी करून घेतले जाणार आहे. सतरा प्रभागातील सतरा गणरायांचे परीक्षण करून यातून पुन्हा तीन क्रमांक निवडले जाणार आहेत. यातील प्रथम क्रमांक १५ हजार रु., द्वितीय १० हजार रु., तृतीय ५ हजार रु. वं प्रत्येकी चषक अशी पारितोषिके आहेत. स्पर्धकांसाठी प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २८ ऑगस्टपर्यंत नाव नोंदणी करावी. संपर्क- युवासेना शहरप्रमुख आबा धडाम, मोबा-९४०४१६६८६८.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!