🛑कणकवलीत राणेंचा थेट बडगा!
*🛑कणकवलीत राणेंचा थेट बडगा!*
*🛑मटका अड्ड्यावर धाड – पोलीस निरीक्षक अतुल जाधव निलंबित.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- २३:-* सिंधुदुर्गच्या पोलीस यंत्रणेला हादरवणारी धडक कारवाई! पालकमंत्री नितेश राणे यांनी काल कणकवलीतील घेवारी यांच्या मटका अड्ड्यावर अचानक छापा टाकून अवैध धंद्यांवर थेट बडगा उगारला. या कारवाईनंतर लगेचच आज कणकवली पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल जाधव यांचे निलंबन करण्यात आले असून, संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
*राणेंचा इशारा थेट, शब्दात नव्हे तर कृतीतून*
पत्रकार परिषद घेऊन राणेंनी स्पष्ट सांगितले –अवैध धंद्यांना कुणाचेही राजकीय किंवा प्रशासकीय पाठबळ असणार नाही. जे अधिकारी या धंद्यांना संरक्षण देतील, त्यांची गय केली जाणार नाही.”त्यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरले असून, “जागे व्हा – नाहीतर कारवाईला तयार राहा” असा उघड इशारा दिला.
*अवैध धंद्यांवर वीज कोसळली*
मटका, जुगार, अवैध दारू, गांजा – यासारख्या धंद्यांना थेट आळा बसणार पोलीस दलात भीतीचे वारे नागरिकांकडून राणेंच्या धाडसी पावलाचे स्वागत
*राणेंच्या धाडीनंतर जिल्ह्यातील अधिकारी सावध!*
कणकवलीत झालेल्या या कारवाईने जिल्हाभरात चर्चा रंगली आहे. “आता खरंच अवैध धंद्यांना आळा बसतो की ही फक्त एक धडक कारवाई ठरते?” असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. मात्र एवढं नक्की – राणेंनी दिलेला संदेश स्पष्ट आहे : “गैरकृत्य चालणार नाही!”
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

