आपत्कालीनसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

श्री वाळकेश्वर मंदिर समोरील जीर्ण झालेल्या वडाच्या झाडाची फांदी रस्त्यावर कोसळली..

▪️सुदैवाने रस्त्यावर वाहतुकीची मोठी वर्दळ नसल्याने मोठी दुर्घटना टळली..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा,दि.१३: शहरात श्री वाळकेश्वर मंदिर समोरील जीर्ण झालेल्या वडाच्या झाडाची फांदी रस्त्यावर कोसळली. यामुळे बांदेश्वर मंदिर-सटमटवाडी रस्ता सायंकाळी वाहतुकीस बंद झाला होता. सुदैवाने रस्त्यावर वाहतुकीची मोठी वर्दळ नसल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना काल सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. येथील वडाचे झाड हे जीर्ण झाले आहे. यापूर्वी देखील या झाडाच्या फांद्या रस्त्यावर कोसळल्या होत्या. काल सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अचानक रस्त्यावर फांदी कोसळली. याठिकाणी असलेल्या वीज वाहक तारांचे कोणतेही नुकसान झाले नाही. फांदी बाजूला करण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होते.

*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*

*🤷🏻‍♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻‍♀️*

*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻‍♂️_*

*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘

_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_

*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*

*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*

        *🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._

*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.

*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!