🛑वि.स. खांडेकर विद्यालयात वह्या वाटप व खेळाडूंचा सत्कार.
*🛑वि.स. खांडेकर विद्यालयात वह्या वाटप व खेळाडूंचा सत्कार.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २२:-* भारतीय जनता पार्टी शहर मंडळाच्या वतीने वि.स. खांडेकर विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी “वह्या वाटप कार्यक्रम” आयोजित करण्यात आला. हा उपक्रम भाजप प्रदेशाध्यक्ष मा. ना. रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले तसेच क्रीडा क्षेत्रात यश मिळविलेल्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. विद्यालयातील विभागीय रोलर स्केटिंग (१७ वर्षाखालील) स्पर्धेसाठी निवड झालेल्या कु. जान्हवी दिपक जाधव व जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झालेल्या आदर्श पाटील यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
या प्रसंगी सावंतवाडी भाजप शहराध्यक्ष सुबीर आडिवरेकर, सरचिटणीस दिलिप भालेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संजू शिरोडकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, मा. नगरसेविका व जिल्हा कार्यकारिणी सदस्या दिपाली भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम पवार, शिक्षक घुमाळे सर, श्रीशैल परीट, तो. शृंगारे मॅडम, लौर मॅडम, मयुरी इन्सुलकर मॅडम तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक तसेच क्रीडाक्षेत्रात प्रोत्साहनाचे वातावरण निर्माण झाल.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

