कृषी विज्ञान केंद्र, किर्लोसचा रौप्य महोत्सव १७ फेब्रुवारी पासून सुरु..
▪️किर्लोसकर उद्योग समूहाचे अध्यक्ष संजय किर्लोसकर यांचे हस्ते होणार महोत्सवाचे उद्घाटन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.१३: कृषी विज्ञान केंद्र, किर्लोसचा रौप्य महोत्सव १७ फेब्रुवारी २०२१ पासून सुरु होत आहे. कृषी विज्ञान केंद्राचे संस्थापक अध्यक्ष ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या संकल्पनेतून समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्प राबविण्यात येत आहे. या महोत्सवाचे उदघाटन किर्लोसकर उद्योग समूहाचे अध्यक्ष संजय किर्लोसकर यांचे हस्ते होणार आहे.
तसेच मॅप्रोचे अध्यक्ष मयूर वोरा , कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत , पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, खासदार विनायक राऊत , आमदार वैभव नाईक, सतीश सावंत उपस्थित राहणार आहेत. रौप्य महोत्सवाचे आकर्षण म्हणजे समृद्ध आणि आनंदी गाव संकल्पनेचे स्पर्धात्मक प्रदर्शन मांडण्यात येणार आहे.
१७ ते १९ फेब्रुवारी या तीन दिवस चालणाऱ्या प्रदर्शनामध्ये इच्छुक व्यक्ती, विद्यार्थी, शाळा, हायस्कूल, कॉलेज, संस्था याद्वारे समृद्ध आणि आनंदी गावाची संकल्पना सादर करून स्पर्धेत भाग घेवू शकतात. यामध्ये पोस्टर द्वारे किंवा मॉडेल द्वारे समृद्ध व आनंदी गावाची संकल्पना सादर करू शकतात. स्पर्धेत भाग घेणाऱ्याना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देऊन गौरविण्यात येणार आहे. तीन दिवसीय प्रदर्शनात इच्छुकांनी स्पर्धेत भाग घेऊन समृद्ध व आनंदी गावाचे मॉडेल सादर करावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष माझी खासदार ब्रिगे सुधीर सावंत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी शास्त्रज्ञ डॉ केशव देसाई ९४२२३७३०५६ यांचेशी संपर्क साधावा.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

