स्वराज्य संघटनेतर्फे किल्लेस्पर्धेचे आयोजन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.१३: शिवजयंतीनिमित्त कील्ले स्पर्धेचे आयोजन स्वराज्य संघटनेतर्फे करण्यात आलेले आहे. बालवयापासून मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी व तरुणाईला आकर्षण असणाऱ्या या कील्लेस्पर्धेचे आयोजन यावर्षी करण्यात आलेले आहे. किल्लेस्पर्धेची रुपरेषा खालीलप्रमाणे आहे. आपल्या घरासमोर अथवा सावंतवाडी शहरालगत दोन कीलोमीटर अंतरावर किल्ले तयार करणाऱ्या बालगटातील व तरुण गटातील स्पर्धकांना बक्षिसे जाहीर करण्यात आलेली आहेत.
प्रथम पारितोषिक-ः रु.७०००/-, व्दीतीय पारितोषक-ः रु.५०००/-, उत्तेजनार्थ पारीतोषिक -ः रु.२०००/-
अधिक माहीतीसाठी व नोदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा श्री.श्रीपाद सावंत 9405831738. अँड. राजू कासकर.7350202655. महेश पांचाळ:- 9421148200. सुशांत पाटणकर:- 9325848220
ओंकार आळवे :- 9921671991. संदिप धुरी :- 7620589365. अतूल केसरकर :- 7030378586
तरी सर्व शिवप्रेमींनी मास्क लावणे बंधनकारक राहिल याची कृपया नोंद घ्यावी. असे स्वराज्य संघटना सावंतवाडी यांनी कळविले आहे.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

