कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेशैक्षणिकसिंधुदुर्ग

🛑रेडी येथील श्री माऊली विद्यामंदिर प्रशालेत भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

*🛑रेडी येथील श्री माऊली विद्यामंदिर प्रशालेत भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.*

 

*🛑प्रशालेचे लिपीक शंकर कर्णेकर यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*वेंगुर्ले, दि- १६:-* १५ ऑगस्ट २०२५ रोजी श्री माऊली विद्यामंदिर रेडी या प्रशालेमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

श्री माऊली विद्यामंदिर या प्रशालेचे लिपिक शंकर पांडुरंग कर्णेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक चंद्रशेखर मोहन जाधव यांनी देशभक्ती गीतावर शाळेतील विद्यार्थ्यांची कवायत घेतली तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी व उपस्थित ग्रामस्थ- पालक या सर्वानी जेष्ठ नागरिकासंबंधी प्रतिज्ञा घेतली. त्या नंतर साक्षरता प्रमाणपत्र श्रीमती सुनिता सावळाराम रेडकर यांना शंकर कर्णेकर यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी शाळेतील मुलांनी राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजगीत देशभक्तीपर गीत इत्यादी गीतांचे सादरीकरण केले.

यावेळी सहाय्यक शिक्षक कुणाल बांदेकर, सहाय्यक शिक्षिका ज्योती वासुदेव, सुप्रिया पेडणेकर , पपेच्युअल डिसोजा , गोविंद चिपकर व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते प्रभारी मुख्याध्यापक चंद्रशेखर जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!