🛑इंग्लिश मीडियम स्कूल तळवडेचा शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये डंका.
*🛑इंग्लिश मीडियम स्कूल तळवडेचा शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये डंका.*
*🛑ज्यूदोसाठी विभाग स्तरावर तर कॅरमसाठी जिल्हास्तरावर निवड.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि- १६:-* गुरुवर्य बी. एस. नाईक मेमोरियल ट्रस्ट संचलित इंग्लिश मीडियम स्कूल तळवडे कुंभारवाडा या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये कौतुकास्पद कामगिरी करत जिल्हा व विभागीय पातळीपर्यंत गवसणी घातली.
यामध्ये जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत कु. अमेय प्रशांत गावडे (14 वर्षाखालील मुले ) तर कु. मानवी संतोष म्हारव ( 17 वर्षाखालील मुली ) यांची विभागीय स्तरावर निवड झाली. तसेच मिलाग्रीस हायस्कूल येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत 14 वर्षाखालील मुले या गटात कु. पियुष संजय परब आणि कु. गणेश विशाल परब तसेच 14 वर्षांखालील मुलींच्या गटात कु. प्रांजल अनिल जाधव यांची जिल्हास्तरासाठी निवड झाली. यशस्वी विद्यार्थ्यांना ज्युदोसाठी श्री मंगेश घोगळे , कॅरम साठी श्री अश्फाक शेख तसेच प्रशालेचे क्रीडा शिक्षक वसंत सोनुर्लेकर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी स्पर्धकांचे प्रशालेच्या कार्यकारी अधिकारी सौ मैथिली नाईक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक अजय बांदेकर उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

