कोकणदेवगडमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑देवगडात उद्या भव्य तिरंगा रॅली.

*🛑देवगडात उद्या भव्य तिरंगा रॅली.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴देवगड, दि- १३:-* स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त १४ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वा. शहरात भव्य ‘तिरंगा रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली जामसंडे हायस्कूल येथून निघून दिबर्बादेवी स्टॉप येथे समारोप होणार आहे.

स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग आणि देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांना आदरांजली अर्पण करण्यासाठी ही तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत नागरिक, व्यापारी, महिला, विद्यार्थी तसेच लोकप्रतिनिधींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन भाजप देवगड मंडलचे अध्यक्ष सदाशिव उर्फ राजा भुजबळ यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!