कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑मोकाट गुरांची समस्या मार्गी लावा !

*🛑मोकाट गुरांची समस्या मार्गी लावा !*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴दोडामार्ग, दि- ०९:-* राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे. सावंतवाडी विधानसभा उपाध्यक्ष रविकिरण गवस यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी कसई दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण व मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांची भेट घेतली. शहरात मोकाट गुरांची समस्या भेडसावत असून त्यांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यावर ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी गवस यांनी केली. शहरातील चारही मुख्य रस्त्यावर मोकाट गुरे फिरत असल्याने अपघात झालेत. याचा त्रास नागरिक व व्यापारी, पर्यटकांनाही होत आहे, असे गवस म्हणतात. गायकवाड यांनी दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस, तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, युवा अध्यक्ष गौतम महाले, उल्हास नाईक उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!