🛑कुडाळ तालुका देवळी समाज विद्यार्थी सत्कार सोहळा उद्या.
*🛑कुडाळ तालुका देवळी समाज विद्यार्थी सत्कार सोहळा उद्या.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- ०९:-* सिंधुदुर्ग जिल्हा देवळी समाज हितवर्धक मंडळ कुडाळ शाखेच्यावतीने आयोजित कुडाळ तालुका देवळी समाज विद्यार्थी व समाजातील दशावतारी कलाकार सत्कार तसेच वधु-वर सूचक मेळावा १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता येथील सिद्धिविनायक सभागृह (रेल्वेस्थानक मार्ग) येथे होणार आहे.
देवळी ज्ञाती बांधवांतील २०२४-२५ या वर्षात उत्तीर्ण झालेले इयत्ता पाचवी ते आठवी शिष्यवृत्तीधारक, दहावी-बारावी, उच्चशिक्षित पदवी उत्तीर्ण विद्यार्थी, वकील, डॉक्टर, इंजिनियर व दशावतारामध्ये काम करणारे समाजातील कलावंत तसेच समाजातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या सत्कार तसेच वधु-वर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सर्व ज्ञातीबांधव व सत्कारमूर्ती, पालक विद्यार्थी यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन कुडाळ तालुका देवळी समाज हितवर्धक मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
यावेळी राजन नाईक, सुहास पाटकर, प्रसाद साळगावकर, सुहास बांबार्डेकर, भास्कर केरवडेकर, अनघा तेंडोलकर, नागेश ओरोसकर, दिनेश आजगावकर, चंद्रकांत अणावकर, प्रदीप कुडाळकर, प्रकाश सावंत, प्रसाद पोईपकर आदी उपस्थित राहणार आहेत. या अधिक माहितीसाठी राजन शिवराम नाईक (कुडाळ), मोबा-९४२१२३५३००.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

