कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी वाफोली ग्रामपंचायत विकास कामांचा घेतला आढावा.

*🛑कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी वाफोली ग्रामपंचायत विकास कामांचा घेतला आढावा.*

 

*🛑संबंधित अधिकाऱ्यांसह वाफोली येथील अनेक विकास कामांची प्रत्यक्षात केली पाहणी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- ०६:-* वाफोली येथे दिनांक 05/08/2025 रोजी मा.कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी यांनी वाफोली ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी वाफोली ग्रामपंचायत मार्फत देण्यात येणार्‍या सर्व प्रकारच्या ऑनलाईन दाखले व इतर सेवा अंतर्गत दाखले वितरण तसेच जलजिवन मिशन नळ योजना,प्रधान मंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्या वितरण,महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीर व फळबाग व बांबू लागवड स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक शौचालय तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 1 वाफोली अंगणवाडी इत्यादी कामांच्या ठिकाणी भेट देऊन समाधान व्यक्त केले.यावेळी त्यांच्यासोबत कोंकण विभाग अपर आयुक्त डॉ. श्री माणिक दिवे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी श्री जगदीश खेबुडकर,उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जयप्रकाश परब,उपविभागीय अधिकारी श्री हेमंत निकम,तहसीलदार श्री श्रीधर पाटिल, गटविकास अधिकारी श्री वासुदेव नाईक,विस्तार अधिकारी श्री अंकुश जंगले,वाफोली सरपंच श्री उमेश शिरोडकर, उपसरपंच श्री विनेश गवस,ग्राम पंचायत अधिकारी श्री प्रसाद ठाकूर,ग्रामपंचायत सदस्या सौ.मंजुळा शेगडे,सौ.साक्षी शिरोडकर, केंद्रचालक सौ. दया गावकर देसाई आदी ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी निसर्ग रम्य वाफोली गावातील विविध विकासकामांचा दर्जा पाहून मा.विभागीय आयुक्त यांनी ग्रामपंचायत वाफोली पंचायत समिती सावंतवाडीच्या सर्व टीमचे कौतुक केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!