साईबाबा स्पोर्ट्स क्लब चा कासार्डे येथे हळदीकुंकू समारंभ संपन्न..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.११: भारतीय संस्कृतीत सणांना अनन्य साधारण महत्त्व आहे. मकर संक्रांत हा सण खरोखरच भारतीय परंपरेतील अनमोल ठेवा आहे. सुहासिनी स्त्रिया ह्या दिवशी हळदीकुंकू देण्या-घेण्याच्या उद्देशाने एकत्र येतात. त्यामुळे जातीधर्मातील मतभेद दूर करण्याचा अप्रत्यक्षरित्या संदेश दिला जात असतो. याच सणाचे औचित्य साधत साईबाबा स्पोर्ट्सच्या क्लब माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांसाठी आयोजित विविध स्पर्धा, सांस्कृतिक उपक्रम हा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन भाजपच्या महिला सरचिटणीस प्रणिता पाताडे यांनी केले.
साईबाबा स्पोर्ट्सच्या क्लब,कासार्डे आनंद नगर आयोजित हळदीकुंकू समारंभ कार्यक्रमाचा शुभारंभ प्रणिता पाताडे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी प.स.सदस्य हर्षदा वाळके, माजी सरपंच शारदा आंबेरकर, लविना मंतेरो, मेधावी धुमाळे आदी. महिला ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाला महिलांचा उस्त्फुर्त सहभाग लाभला.
पाताडे पुढे म्हणाल्या, ग्रामीण भागातील महिलांना व्यासपीठ मिळणे महत्वाचे आहे. आणि ते काम साईबाबा स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून कासार्डे सारख्या गावात अध्यक्ष श्री.मंतेरो करत असल्याचे गौउद्गार काढले.
साईबाबा स्पोर्ट्सच्या क्लब,कासार्डे आनंद नगर आयोजित हळदीकुंकू समारंभ तसेच महिलासाठी फणीगेम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये म्युझिक सर्कल,तळ्यात -मळ्यात,संगीत खुर्ची, असे आदी खेळ खेळवण्यात आले.
यास्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे – म्युझिक सर्कल प्रथम क्रमांक – साक्षी गुरव (साळीस्ते ) व्दितीय-करुणा गुरव (साळीस्ते ), तळ्यात-मळ्यात प्रथम क्रमांक प्रिया सावंत (कणकवली), व्दीतीय-कीर्ती पाटील(कणकवली)संगीत खुर्ची प्रथम क्रमांक -स्मिता धुरी (कासार्डे ),व्दीतीय-वेदिका नकाशे (कासार्डे ) आदी विजेत्या महिलांना भेटवस्तू देवून गौरविण्यात आले.
साईबाबा स्पोर्ट्सच्या क्लब,कासार्डेच्या माध्यमातून दरवर्षी सामाजिक,सांस्कृतिक,क्रीडा, आरोग्य विषयक उपक्रम राबविले जातात.ग्रामीण भागातील महिलांना महिलांना आपल्यातल्या स्तुप्तगुणांना वाव देता यावा.तसेच सर्व महिलांना एकत्र करून समाज प्रबोधन व्हावे याच हेतूने हे उपक्रम राबवित असल्याचे अध्यक्ष मिंगेल मंतेरो यांनी सांगितले.आभार बाळू वालावलकर यांनी मानले.
*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*
*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*
*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*
*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*
*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*
*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/
*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/
*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*
*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*
*🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

