कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑राधारंग फाउंडेशनच्या वतीने मदतीचा हात.

*🛑राधारंग फाउंडेशनच्या वतीने मदतीचा हात.*

 

*🛑मळगाव इंग्लिश स्कूलच्या दोन दिव्यांग गरजू मुलींना प्रत्येकी ५ हजारचा धनादेश.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- २४:-* राधारंग फाउंडेशनच्यावतीने मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेच्या सानिका संजय शिरोडकर व अदिती लक्ष्मण तळवडेकर या दोन दिव्यांग गरजू मुलींना आर्थिक मदतीचा हात म्हणून प्रत्येकी ५ हजारचा धनादेश देण्यात आला.

राधारंग फाऊंडेशनच्या अनेक उपक्रमांपैकी एक उपक्रम म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दोन दिव्यांग गरजू मुलींना आर्थिक मदतीचा प्रत्येकी रुपये ५ हजारचा धनादेश देण्यात येतो. राधारंग फाउंडेशन आणि डॉ. उर्मिला व डॉ तन्मय लाल यांच्या देणगीतून अनिल /अनुराधा तिरोडकर सदाप्रेम योजनेतून उर्मिलाचे वडील कै. अनिल (हरी) सदाशिव तिरोडकर यांच्या स्मरणार्थ हा धनादेश यावर्षी मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या सानिका शिरोडकर व अदिती तळवडेकर यांना प्रशालेच्या पालक शिक्षक वार्षिक सर्वसाधारण सभेत शाळेचे मुख्याध्यापक मारुती फाले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी परिवाराचे अध्यक्ष शेखर पाडगावकर, पर्यवेक्षक विठ्ठल सावंत आदी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!