🛑 बी.फार्मसी प्रवेश प्रक्रियेस २१ जुलैपर्यंत मुदतवाढ : भोसले फार्मसी कॉलेजमध्ये शासकीय प्रवेश सुविधा केंद्र..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-१५:- महाराष्ट्र शासनाच्या सीईटी सेल मार्फत बी.फार्मसी प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली असून नव्या परिपत्रकानुसार २१ जुलैपर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्र पडताळणी, त्रुटींची पूर्तता झाल्यावर अंतिम गुणवत्ता यादी ३१ जुलै रोजी जाहीर करण्यात येईल. त्यानंतर पसंतीक्रम आणि कॅप प्रवेश फेऱ्या सुरु होतील. यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमध्ये शासकीय प्रवेश केंद्र क्र.३४८० सुरु असून याठिकाणी वरील सर्व सुविधा मोफत उपलब्ध आहेत.
यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी हे नॅक मानांकन प्राप्त आणि मुंबई विद्यापीठ संलग्न जिल्ह्यातील एकमेव फार्मसी महाविद्यालय आहे. इथे सीईटी सेलच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून इच्छुक विद्यार्थ्यांनी या वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ.विजय जगताप यांनी केले आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

