🛑जीवन शिक्षण शाळा आरवली नं १ चा विद्यार्थी कु.आराध्य कोकितकर शिष्यवृत्ती परीक्षेत वेंगुर्ला तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात आठवा.
*🛑जीवन शिक्षण शाळा आरवली नं १ चा विद्यार्थी कु.आराध्य कोकितकर शिष्यवृत्ती परीक्षेत वेंगुर्ला तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात आठवा.*
*🛑कु.आराध्य कोकितकर ने विविध स्पर्धांमध्ये मिळविले आहे प्राविण्य.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- १५:-* फेब्रुवारी २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जीवन शिक्षण शाळा आरवली नं.१ चा विद्यार्थी कु. आराध्य निंगोजी कोकितकर याने राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत शिष्यवृत्ती मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठवा आणि वेंगुर्ला तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाचवा आणि सन २०२४/२५ मध्ये झालेल्या महावाचन स्पर्धेत वेंगुर्ला तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवलेला आहे.गणित प्राविण्य या परीक्षेत पहिला आलेला आहे.या शाळेतील चार विद्यार्थी परीक्षेला पात्र झाले असून या गुणवंत आणि यशवंत विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा डॉ. सौ.नेहा गावडे व सदस्य, गटशिक्षणाधिकारी श्री. संतोष गोसावी, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. कोनकर सर, केंद्रप्रमुख श्री. आव्हाड सर, तसेच आरवली ग्रामस्थांनी त्याचे विशेष अभिनंदन केले आहे. त्याच्या या यशासाठी आरवली शाळेचे मुख्याध्यापक सौ. वैभवी रायशिरोडकर,वर्गशिक्षक सौ. सविता सातपुते, सौ.संजिवनी कोकितकर,सौ. प्रियदर्शनी म्हाडगूत यांचे मार्गदर्शन लाभले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

