क्राइमदोडामार्गसामाजिकसिंधुदुर्ग

..अपहार प्रकरणी आरोपीची जामिनावर मोकळीक

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग,दि.१०: सौ.दिव्या ऋषील ओबेरॉय रा, मिनी मार्केट जवळ, इंद्रायणी नगर,६८/१ मधुर हाउसिंग सोसायटी, भोसरी, पुणे, महाराष्ट्र ४११ ०२६ यांनी आपण बाजारभाव पेक्षा १०/- रु. जास्त दराने काजू खरेदी करतो असे भासवून अपहार केल्याप्रकरणी दोडामार्ग येथील मे.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीम.एस.एच पन्हाळे यांनी आरोपीची जामिनावर मोकळीक कली. आरोपी तर्फ अॅड. अनिल कृष्णा निरवडेकर, अॅड. गणेश प्रकाश चव्हाण, अॅड. अशोक गंगाराम जाधव व अॅड. शब्बीर अन्दुलसमद यांनी काम पहिले.

सदर बाबत वस्तुस्थिती अशी की, सौ.दिव्या ऋषील ओबेरॉय व मल्लिकार्जुन हरी गावडे रा.पिसुले. होंडा, गोवा राज्य या दोन व्यक्ती दोडामार्ग येथे भाडेतत्वावर राहण्यास असलेल्या घरासमोर काजू बाजारभावापेक्षा एक किलोमागे १० /- रु. जास्त दराने काज विकत घेतो असा बोर्ड लावलेला होता. त्यामुळे त्यांना फिर्यादी श्री.लक्ष्मण पांडुरंग मोरजकर यांनी काजू ‘बी’ खरेदी व पैशाबाबत विचारण्यास गेले असता आरोपी यांनी आपण तुमच्याकडून बाजारभावापेक्षा एक किलोमागे १० / रु. जास्त दराने काजू ‘बी’ घेईन व त्याचे पैसे सुमारे १५ दिवसात आम्ही आपल्याला देणार असे सांगितल्याने व त्या दोन्ही आरोपींवर विश्वास बसल्याने फिर्यादी यांनी सन २०१९ च्या काजू हंगामातील दि.०६/०४/२०१९ ते दि.२७/०४/२०१९ च्या दरम्यान रक्कम रु.२०,२१,९१५/- रुपये किमतीचे काजू ‘बी’ आरोपी यांना दिल्या, सदर रक्कम पैकी रक्कम रु.८.२५.०००/- आरोपी यांनी फिर्यादी यांना पोहोच केलेली होती, उर्वरित रक्कम रु.११,९६.९१५/- देणे शिल्लक आहेत.

तसेच गुरुनाथ अंकुश दळवी यांचे कडून काजू ‘बी’ घेऊन त्यांना रक्कम रु.५.२६,३६३/-, तसेच पंकज मोहन घड़ी यांना रक्कम रु. २,९४,०००/-, तसेच प्रेमानंद गणपत गवस यांना रक्कम रु. १९.०००/-तसेच श्री.निश्चल हरी परमेकर यांना रु.१९,०००/-, तसेच विष्णू गोविंद तर्प यांना रक्कम रु.८११/-. तसेच विलास पांडूरंग मोरजकर यांना रक्कम रु.१०,०००/-, तसेच शशिकांत महादेव दळवी यांना रक्कम रु १९,०००/-तसेच सुधाकर न्हानू कुंभार यांना रक्कम रु.७.५५०/-,तसेच सुनिल प्रभाकर गवस यांना रक्कम रु.3,९८२/-,तसेच अर्जुन गोपाळ दळवी यांना रक्कम रु.६,०००/-, तसेच गणपत महादेव दळवी यांना रक्कम रु.५,०००/-, तसेच बाळासाहेब राणे यांना रक्कम रु.८५,७००/-,तसेच मधुकर सार्वत यांना रक्कम रु.५,०००/-,तसेच राजन नाईक यांना रक्कम रु.९,६६०/-,तसेच विजय रंडकर यांना रक्कम रु.६.१२५/-,तसेच प्रेमप्रकाश नाईक यांना रक्कम रु.७३,१६२/-, तसेच नकुल गवस यांना रक्कम रु.११,५००/-,तसेच नामदेव नाईक यांना रक्कम रु.९,०००/- तसेच विष्णा खरवत यांना रक्कम रु.१४,०००/- असे मिळून एकूण बीस लोकांचे काजू बी घेऊन अद्याप पर्यंत रक्कम रु ११.२४.८५३/- थी रक्कम दिलेली नसून त्यांची फसवणूक केलेली आहे,असे मिळून एकूण रक्कम र.२३,२१,७६८/- ची फसवणूक करून अफरातफर केलेलो आहे.म्हणून आरोपी यांचे विरुद्ध भा.द.वि.कलम,४२०,४०६.३४ अन्वये दोडामार्ग पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल केलेला आहे. त्याप्रमाणे आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केलेले होते. व तद्नंतर मे कोर्टात आरोपी क. हिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश केलेले होते.

त्यानंतर दोडामार्ग येथील मे.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीम,एस.एच पन्हाळे यांचे न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. त्यावर एड. अनिल कृष्णा निरवडेकर यांनी बाजू मांडली व दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर में,प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीम.एस.एच पन्हाळे यांनी आरोपींची जामीनावर मुक्तता केली.

🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*

🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.

🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर  पर्वरी-गोवा संचलित….!*

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.

✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या

*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.

  ✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर  गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड  विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी   ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉

*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘‍♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️  24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣

*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००

*टीप-*  उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.

☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!