🛑सावळवाडा येथील शारदा विद्यामंदिर व अंगणवाडी शाळेस प्राणजीवन सहयोग संस्थेच्यावतीने रेनकोट वाटप.
*🛑सावळवाडा येथील शारदा विद्यामंदिर व अंगणवाडी शाळेस प्राणजीवन सहयोग संस्थेच्यावतीने रेनकोट वाटप.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि- ०९:-* मळगाव सावळवाडा येथील शारदा विद्यामंदिर या जिल्हा परिषद प्राथमिक व अंगणवाडी शाळेस प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल, कणकवलीच्यावतीने रेनकोट वाटप करण्यात आले.
शाळेतील पहिली व दुसरीच्या मुलांना संस्थेच्यावतीने हे रेनकोट वाटप करण्यात आले. यावेळी संस्था प्रतिनिधी गीतेश शेणई, धनंजय गडेकर, शाळा व्यवस्थापन समिती शिक्षण तज्ञ शेखर पाडगावकर, चंद्रकांत जाधव, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष वेदिका भगत, सदस्य प्रणिता गवंडे, मळगाव सावळवाडा शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा मोरजकर, पूजा पवार, अमृता बांदेकर, सागर खटावकर, अंगणवाडी शिक्षिका पूजा मुळीक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. शाळेच्यावतीने मुख्याध्यापिका सीमा मोरजकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

