🛑पाडलोसमध्ये वृक्षारोपण, वृक्षदिंडीस प्रतिसाद.
*🛑पाडलोसमध्ये वृक्षारोपण, वृक्षदिंडीस प्रतिसाद.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि- ०३:-* कृषी दिनानिमित्त पाडलोस मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक,दोन, तीन व ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा साकारत वृक्षदिंडीत नवचैतन्य आणले.
पाडलोस शाळा नंबर 1 ते कृषी विद्यापीठपर्यंत वृक्षदिंडी काढण्यात आली. यावेळी ‘वृक्ष बोले माणसाला,नको तोडू आम्हाला’, ‘झाडे लावा झाडे जगवा’ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांसह पालक,शिक्षक, सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक, कर्मचारी,पाडलोस विकास सोसायटी व्हाइस चेअरमन, अंगणवाडी सेविका, आशासेविका, ग्रामसंघाचे पदाधिकारी,बचत गट व ग्रामस्थांनी वृक्षदिंडीत सहभाग घेतला.यावेळी तिन्ही शाळांचे पालक शिक्षक समिती अध्यक्ष उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

