🛑भरधाव वेगात असलेली क्रेटा कार बांदा पुलावरून ओहळात कोसळली.
*🛑भरधाव वेगात असलेली क्रेटा कार बांदा पुलावरून ओहळात कोसळली.*
*🛑काल मध्यरात्रीची घटना-सनरूफ उघडल्याने चारही जण बचावले.*
*🛑बांदा पोलिस ठरले अपघात ग्रस्तांसाठी देवदूत.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बांदा, दि- ०३:-* मुंबई – गोवा महामार्गावर बांदा बसस्थानक नजीक असलेल्या दुसऱ्या पुलावरून भरधाव वेगात असलेली क्रेटा कार मध्यरात्री एकच्या सुमारास ओहोळात कोसळली. या गाडीत चारजण होते. सुदैवाने गाडीचा सनरुफ उघडल्याने हे चारहीजण बचावले. सनरुफ उघडल्याने एकाने बाहेर येत महामार्गावरुन जाणाऱ्या गाड्यांना मदत कार्यासाठी विनवणी केली. दरम्यान अन्य तिघेजण गाडीच्या टफावर उभे राहून मदतीसाठी आरडाओरड करत होते. दरम्यान गस्ती वर असलेल्या पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तुडुंब भरलेल्या ओहळातून त्यांना बाहेर काढले. प्रथम त्यांना लाईफ जॅकेट देत दोरीच्या सह्यायाने बाहेर काढले यात चारही जण सुखरूप असुन त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. सदरचे वाहन सावंतवाडीहुन गोव्याच्या दिशेने जात होते. यावेळी पोलीस कर्मचारी श्री भोगले, राजाराम कापसे, रोहित कांबळे, दाजी परब या पोलीस कर्मचाऱ्यांनी या तिघांचे प्राण वाचवले. या सर्व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

