कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑एसटी बसच्या धडकेने पादचारी युवती जखमी.

*🛑एसटी बसच्या धडकेने पादचारी युवती जखमी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २७:-* एसटी बसची समोरून, धडक बसून पादचारी युवती जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सावंतवाडी-आंबोली मार्गावरील माडखोल वरची धवडकी येथे घडली. शर्वरी श्रीकृष्ण आरोंदेकर (१८, रा. देवसू ख्रिश्चनवाडी, ता. सावंतवाडी) असे जखमी युवतीचे नाव आहे. शर्वरी आरोंदेकर नातेवाईकांसमवेत पारपोली ते सावंतवाडी बसमधून प्रवास करून सकाळी १०.४५ च्या सुमारास वरची धवडकी स्टॉपवर उतरली. रस्त्याच्या पलिकडे जात असताना थांबलेल्या बसमागून येणाऱ्या कोल्हापूर-सावंतवाडी एसटी बसने ओव्हरटेक करताना शर्वरीला ठोकर बसून ती रस्त्यावर कोसळली. तिच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हवालदार हनुमंत धोत्रे व सुरेश पाटील यांनी पंचनामा केला. एसटी चालक सचिन कांबळे (आजरा-कोल्हापूर) याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस हवालदार हनुमंत धोत्रे यांनी दिली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!