कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेशासकीयसिंधुदुर्ग

🛑गॅस पाईपलाईनमुळे रस्त्यांची दुर्दशा !

*🛑गॅस पाईपलाईनमुळे रस्त्यांची दुर्दशा !*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि- २७:-* शहरात भूमिगत गॅस पाईप लाईन टाकण्याचे काम सुमारे चार वर्षांपेक्षा अधिक काळ सुरू असून अद्याप एकही कनेक्शन दिलेले नाही. मात्र, या गॅस पाईप लाईनच्या नादात शहरातील सर्वच रस्ते खोदल्यामुळे ते खड्डेमय झालेत. त्यामुळे ही गॅस पाईप लाईन रस्त्यांची वाट लावण्यासाठीच आहे काय, असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते अॅड. मनिष सातार्डेकर यांनी केला आहे. या गॅस पाईप लाईनसाठी न. प.तर्फे त्यांना भूखंडही उपलब्ध करून देण्यात आला होता. तरीही चार वर्षांत संबंधित कंपनीने एकही कनेक्शन दिलेले नाही. ही लाईन टाकण्यासाठी मात्र सर्वच रस्ते खोदून टाकले आहेत. या रस्त्यांची डागडुजीही केलेली नाही. ‘कंपनीच्या कामावर न. प.चा अंकुश नाही. त्यामुळे मनमानीपणे वाटेल, तसे रस्ते खोदले गेलेत. न. प.ने गंभीर दखल घेऊन संबंधित कंपनीला गॅस कनेक्शन सुरू करण्याच्या सूचना द्याव्यात, खोदलेले रस्ते पूर्ववत करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!