🛑’स्वराज्य शिवप्रेमी’ संघटनेकडून राजकोट किल्ल्याबाहेर माहिती फलक.
*🛑’स्वराज्य शिवप्रेमी’ संघटनेकडून राजकोट किल्ल्याबाहेर माहिती फलक.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- २७:-* मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून पावित्र्य राखले जावे, यासाठी स्वराज्य शिवप्रेमी संघटनेच्यावतीने राजकोट किल्ला येथे माहितीदर्शक फलक लावण्यात आला. या फलकाचे अनावरण शिल्पा यतीन खोत संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. हे फलक सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लावण्यात येणार असल्याचे सौ. खोत यांनी सांगितले. राजकोट येथील शिवपुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी राज्य व देशभरातून हजारो पर्यटक भेट देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत असल्याने त्यांचे दर्शन घेताना योग्य कपडे परिधान करणे आवश्यक आहे. मात्र, पर्यटकांकडून याचे उल्लंघन होत असल्याचे सातत्याने दिसून आले. याच किल्ल्यात ब्राम्हण देवालय असल्याने त्याचेही पावित्र्य राखणे गरजेचे आहे. याच दृष्टीने स्वराज्य शिवप्रेमी संघटनेच्या वतीने राजकोट किल्ला येथे माहितीदर्शक फलकाचे अनावरण करण्यात आले, असे शिल्पा खोत यांनी सांगितले. यावेळी स्वराज्य ढोल-ताशा पथकाचे मालवण व आचरा येथील सदस्य, शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

