🛑शिक्षकाने साकारला अनोखा कलाविष्कार.
*🛑शिक्षकाने साकारला अनोखा कलाविष्कार.*
*🛑केदार टेमकर यांनी रंगीत खडूच्या माध्यमातून साकारलेले चित्र.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १६:-* शालेय नवीन शैक्षणिक वर्षाला १६ जूनपासून सुरुवात होत आहे. शासकीय प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी, शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, तसेच शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, शाळेबद्दलचे आस्था अधिक वाढावी, यासाठी नवगत विद्यार्थ्यांचे थाटामाटात तसेच मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते आणि खऱ्या अर्थाने शाळेचा पहिला दिवस आनंददायी, अविस्मरणीय ठरतो. या पार्श्वभूमीवर येथील कळसुलकर हायस्कूलचे शिक्षक केदार टेमकर यांनी खडूने साकारलेले चित्र लक्षवेधी ठरत आहे. नव्याने प्रवेश घेणाऱ्या बालकांचे पुष्पगुच्छ, गोड खाऊ देऊन त्यांना एकत्रित ओवाळून तर वाजतगाजत शाळेत प्रवेश देत स्वागत केले जाते. मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेश वितरण असे उपक्रम राबविले जातात. शाळेचा पहिला दिवस म्हणजे नवीन दप्तर, नवीन पुस्तके, नवा वर्ग, नवीन मित्रमैत्रिणी, नवीन शिक्षक त्याचबरोबर नव्या शाळेत उज्ज्वल भविष्याची स्वप्न घेऊन आईच्या पदराआड लपतछपत येणाऱ्या मुलांमधील एका गोड मुलीचे चित्र रंगीत खडूच्या माध्यमातून शाळेच्या दर्शनी फलकावर रेखाटण्याचा प्रयत्न कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी येथील कलाशिक्षक केदार टेमकर यांनी साकारण्याचा प्रयत्न केला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

