आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 असनिये गावातील “सेवाव्रती” मुकुंद परब यांचा गौरव

🛑 ग्रामविकासासाठी तन-मन-धन अर्पण करणाऱ्या मुकुंद परब यांचा गावकऱ्यांकडून सन्मान

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-१५:- असनिये ग्रामपंचायतीचे अधिकारी मुकुंद गोविंद परब यांनी असनिये गावाच्या विकासासाठी सुमारे १० वर्षे तन मन धन अर्पण करून सर्वोत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल त्यांचा असनियेवासियांच्यावतीने सन्मान करण्यात आला.

गावचे ग्रामदैवत माऊली मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला असनिये ग्रामपंचायतीच्या सरपंचा सौ रेश्मा सावंत, देवस्थानचे मानकरी, राजाभाऊ भुस्कुटे, दाजी सावंत, प्रकाश सावंत, लक्ष्मण सावंत, दशावतारी कलाकार बाबल सावंत, भिकाजी नाईक, विश्वनाथ सावंत, उदय सावंत, शैलेश सावंत, पोलीस पाटील विनायक कोळापटे आदी मान्यवर उपस्थित होते.

शांत, मनमिळावू हरहुन्नरी आणि विविध कलांमध्ये पारंगत अशी ओळख असलेले मुकुंद परब अष्टपैलू दशावतारी कलाकार व उत्कृष्ट सुत्रसंचालक आहेत. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मुकुंद परब यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक मिलिंद निकम यांनी केले.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!