कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑पावसाळी पर्यटनवाढीसाठी यूट्युबर्सची उद्या सभा.

*🛑पावसाळी पर्यटनवाढीसाठी यूट्युबर्सची उद्या सभा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- १४:-* सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने आणि लकी कांबळी यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यूट्युबर्स व रिल मेकर्स यांची पावसाळी पर्यटन वाढीसाठी विचारसभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा १५ जून रोजी सकाळी १०.३० वाजता विजया बेकरी येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेत पावसाळी पर्यटन वाढीसाठी विविध समाज माध्यमांचा प्रभावी वापर करण्यासंदर्भात उपाययोजनांवर चर्चा करून अंमलबजावणीचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे. सर्व संबंधितांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन व्यापारी संघाचे सहकार्यवाह अभय कदम यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!