🛑तुळस येथे १५ रोजी रक्तदान शिबीर.
*🛑तुळस येथे १५ रोजी रक्तदान शिबीर.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि- १२:-* ‘इमान इथल्या मातीशी, माणुसकीच्या नात्याशी,’ अशा ब्रीदवाक्याने जनमानसात परिचित असलेल्या वैताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग-तुळस यांच्यातर्फे आणि वेंगुर्ले तालुका पत्रकार समिती व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १५ जून रोजी सकाळी ९ वाजता तुळस येथील श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय (तुळस देव जैतिराश्रीत संस्था, मुंबई बहुद्देशीय सभागृह) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग – तुळस यांचे सलग तिसावे रक्तदान शिबीर असून रक्तपेढी ओरोस यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. रक्तदान हे कोणाचा तरी जीवन वाचविण्याचे कार्य आहे. सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हयात रक्ताचा तुटवडा असून त्यामुळे या शिबिरात इच्छुक रक्तदात्यांनी सहभागी व्हावे आणि समाजासाठी आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर आणि वेंगुर्ले तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष दीपेश परब यांनी केले आहे. नाव नोंदणीसाठी संपर्क-महेश राऊळ ९५०५९३३९१२.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

