🛑ओरोस येथे २१ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन.
*🛑ओरोस येथे २१ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १२:-* जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांच्या माध्यमातून व जिल्हा योग संघटनेच्या सहकार्याने येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे २१ जून रोजी सकाळी ७.३० वाजता आआंतराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी दिली आहे.
जिल्हयातील विविध शैक्षणिक संस्था, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, एनसीसी, मेरा युवा भारत, विविध सामाजिक संस्था, औद्योगिक प्रतिष्ठान यांनीही आपापल्या ठिकाणी १० वा. आंतरराष्ट्रीय योग दिन भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या प्रोटोकॉलनुसार साजरा करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या प्रोटोकों लबाबतची माहिती www.ayush. gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शारीरिक व आध्यात्मिक विकासासाठी योगाचे महत्व विचारात घेऊन प्रतिवर्षी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवसd आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. त्यानुसार प्रतिवर्षी २१ जून हा दिवस राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. योग दिनानिमित्त जगभरात योगासनाची परंपरा स्वीकारणे व ती करणे, ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे. कारण योग हा आपल्यां भारताच्या सांस्कृतिक वारसाचा अविभाज्य भाग आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
A
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

