🛑 सावंतवाडी नगरपरिषदेत चांगला अधिकारी का टिकत नाही ; रवी जाधव यांचा सवाल
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०६:– सावंतवाडी नगर परिषदेमध्ये नुकत्याच मुख्याधिकारी पदावर नियुक्ती झालेल्या मुख्याधिकारी आदरणीय अश्विनी पाटील या चांगल्या पद्धतीने सावंतवाडी शहराला सेवा देत असताना त्यांच्या तडका फडकी बदलीचं नेमकं कारण काय ? असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
एकीकडे निवडणुका लांबवत चालल्याने या शहराचं प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी निवडणुकांच्या वाट पाहत आहेत तर एकीकडे चांगल काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तडका फडकी बदल्या होत असल्यामुळे प्रशासन देखील हदबल झाल आहे जणू काही या शहरांमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्यांची संगीत खुर्ची सुरू असल्याच दिसून येत आहे. मग पुन्हा एकदा तोच प्रश्न निर्माण होतो या सावंतवाडी शहराला वाली कोण?
निवडणुका आल्या की सर्व नेतेमंडळी शहरांमध्ये महिनाभर वावरताना दिसतात जनतेशी गोड बोलून स्मित हास्य करून शहरातील जनतेला घायाळ करून सोडतात आणि एकदा निवडणुका संपल्या निवडून आले की त्यातील एकही चेहरा सहसा सावंतवाडीकरांना पाहायला मिळत नाही हे सावंतवाडीकरांच दुर्दैव म्हणावं लागेल.
आता पुढे सावंतवाडी नगरपरिषदेला सीओ कोण भेटतो आणि तो किती काळ टिकतो हे ही आपल्याला लवकरच पाहायला मिळेल असे देखील जाधव यांनी सांगितले आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

