कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑श्रीम. हिराबाई जाधव/चव्हाण आरोग्य सेविका राज्यस्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्काराने सन्मानित.

*🛑श्रीम. हिराबाई जाधव/चव्हाण आरोग्य सेविका राज्यस्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्काराने सन्मानित.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- ०५:-* प्राथमिक आरोग्य केंद्र कसाल, उपकेंद्र कुसबे येथील आरोग्य सेविका श्रीम. हिराबाई जाधव/चव्हाण यांना नुकतेच यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान 2025 अंतर्गत राज्यस्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र शासन दरवर्षी जिल्हा परिषद स्तरावर उत्कृष्ठ काम करणाऱ्या गुणवंत अधिकारी, कर्मचारी यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करते. कोंकण विभागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य विभागातून सन 2023- 24 या वर्षी श्रीम. हिराबाई जाधव/चव्हाण आरोग्य सेविका यांची निवड झाली होती.

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहीम श्री. सी. पी. राधाकृष्णन आणि ग्रामविकास मंत्री मा. ना. श्री. जयकुमार गोरे यांच्या हस्ते, ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री मा. ना. योगेश कदम, प्रधान सचिव मा. एकनाथ डवले यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्कार श्रीम. हिराबाई जाधव/चव्हाण आरोग्य सेविका यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.

राज्यस्तरावरून मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांचे जिल्हा व तालुका स्तरावरून अभिनंदन होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!