🛑निलेश राणे यांच्या निधीतून अणाव येथील रामेश्वर मंदिरासमोर “पेव्हर ब्लॉक”.
*🛑निलेश राणे यांच्या निधीतून अणाव येथील रामेश्वर मंदिरासमोर “पेव्हर ब्लॉक”.*
*🛑पाच लाखाचा निधी उपलब्ध; ग्रामस्थ व देवस्थान समितीने मानले आभार…*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- ०५:-* आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या निधीतून अणाव येथील रामेश्वर मंदिरात “पेव्हर ब्लॉक” बसवण्यात आले आहेत. त्यामुळे मंदिर परिसर सुशोभीकरण होण्यास मदत झाली आहे. यासाठी श्री. राणे यांनी पर्यटन विकास निधीतून तब्बल ५ लाख रुपये उपलब्ध करून दिले होते. त्यामुळे ग्रामस्थ व देवस्थान कमिटीच्या माध्यमातून त्यांचे आभार मानण्यात आले आहे.
तालुक्यातील अणाव गावात हे मंदिर आहे. ‘क’ वर्ग पर्यटन स्थळांमध्ये त्या मंदिराचा समावेश आहे. मंदिराचा परिसर सुशोभित व्हावा, यासाठी देवस्थान कमिटीच्या माध्यमातून श्री. राणे यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. त्यानुसार श्री. राणे यांनी पहिल्या टप्प्यात ५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीच्या माध्यमातून मंदिर परिसरात “पेव्हर ब्लॉक” बसविण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांच्या माध्यमातून श्री. राणे यांचे आभार मानण्यात आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

