कोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मळगाव शाखा अध्यक्षपदी सुनिल राऊळ, उपाध्यक्षपदी एकनाथ गावडे तर सचिवपदी हरिश्चंद्र आसयेकर यांची निवड..

▪️गाव तेथे मराठा समाज शाखा स्थापन करण्याचे धोरण..

▪️समाजावरील अन्याय यापुढे खपून घेणार नाही; उपस्थित पदाधिकाऱ्यांची ग्वाही..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.०७: सकल मराठा समाज मळगाव यांचे वतीने मराठा बांधवावर होणारे अन्याय व न्याय हक्कासाठी गावपातळीवर संघटना गठीत करण्यात आली असून सकल मराठा समाजाच्या सर्वसाधारण सभेत सकल मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ऍड. सूहास सावंत यांच्या प्रमुख उपस्थीतीत व तालुकाध्यक्ष सिताराम गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेस हि निवड सर्वानुमते करण्यात आली.

यावेळी पुढील प्रमाणे कार्यकारणी निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्ष श्री. सुनिल राऊळ, उपाध्यक्ष श्री. एकनाथ गावडे, सचिव श्री. हरिश्चंद्र आसयेकर, प्रसिध्दीप्रमुख श्री. गुरुनाथ गावकर, सदस्य श्री. सुधिर राऊळ, श्री. समिर परब,  श्री. निलेश चव्हाण, श्री. तुषार सावंत, श्री. प्रकाश राऊळ, श्री. रितेश राऊळ, श्री. सुरज राऊळ, सौ. स्नेहल जामदार, सौ. निकीता राऊळ यांची निवड करण्यात आली.

नूतन संघटना पदाधिकार्‍यांंचे सकल मराठा बांधवानी अभिनंदन केले. सकल मराठा बांधावाच्या समस्यांबाबत पाठपुरावा करण्याची ग्वाही अध्यक्षांनी दिली. जिल्हाध्यक्ष श्री.सावंत, तालुकाध्यक्ष सीताराम गावङे तसेच जेष्ठ पत्रकार श्री. अभिमन्यु लोंढे यांनी मराठा बांधवांना मार्गदर्शन केले. ग्रामिण पातळीवरील अशा शाखा स्थापन करुन सकल मराठा समाजाला एकाछताखाली आणण्याचा धोरण आहे. याबाबत सविस्तर माहीती दिली.

प्रस्ताविक श्री. गुरुनाथ गांवकर यांनी केले, तर आभार श्री. हरिश्चंद्र आसयेकर यांनी मानले.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!