कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑जिल्हा सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन.

*🛑जिल्हा सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिधुदुर्गनगरी, दि- ०५:-* क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हास्तर सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा जुलैच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहे याची सर्व जिल्ह्यातील शाळांनी नोंद घ्यावी तसेच जे संघ सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेत सहभागी होणार आहेत, अशा सर्व शाळा, संघांनी सहभागी होण्यापूर्वी www.subrotocup. in या संकेतस्थळावर खेळाडू तसेच संघांनी नोंदणी करण्याचे आवाहन प्र. जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.

राष्ट्रीय सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉ ल स्पर्धेत सहभागी संघांनी २००० रुपये प्रवेश फी भरलेल्या नोंदणीकृत संघांनाच या स्पर्धेत सहभागी करून घेण्यात येईल. सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी जन्म दाखला, आधारकार्ड व पासपोर्ट (सर्व मूळ प्रतीत) सोबत असणे अनिवार्य आहे. तसेच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंची वैद्यकीय तपासणी होणार असून त्यात एखादा खेळाडू अधिक वयाचा आढळून आल्यास संपूर्ण संघ बाद करण्यात येणार आहे. त्यामुळे खेळाडू अधिक वयाचा नसल्याची खात्री संबंधित शाळा, मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी करावी.

सुब्रोतो मुखर्जी स्पोर्ट्स एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्ली द्वारा २०२५-२६ या वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ६४ व्या आंतरराष्ट्रीय सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल (सबज्युनिअर, ज्युनिअर) क्रीडा स्पर्धा आयोजित होणार आहेत. या स्पर्धा १५ वर्षांखालील मुले (सब ज्युनिअर) व १७ वर्षांखालील मुले व मुली (ज्युनिअर) या वयोगटाच्या आयोजित करण्यात येणार आहेत. सहभागी खेळाडूंसाठी जन्म तारखेनुसार वयोमयदिप्रमाणे १५ वर्षांखाखील मुले (सब ज्युनिअर) जन्मतारीख १ जानेवारी २०११ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. १७ वर्षांखालील मुले व मुली (ज्युनिअर) जन्म तारीख १ जानेवारी २००९ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!