🛑वैभववाडीत आज बांधकाम कामगारांना संच वाटप.
*🛑वैभववाडीत आज बांधकाम कामगारांना संच वाटप.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ०५:-* महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत जिल्ह्यातील नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच (भांडी वाटप) करण्यात येत आहे. मफतलाल इंडस्टिजमार्फत ३ जूनला तळेरे ग्रामपंचायतीत आयोजित वस्तुसंच वाटप रद्द करण्यात आले. त्याऐवजी ५ जूनला आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या सभागृहात संच वितरण करण्यात येणार आहे. सर्व बांधकाम कामगारांनी यांची नोंद घ्यावी. तसेच नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांनी संबंधी ठिकाणी उपस्थित राहून वस्तुसंच प्राप्त करून घेण्याचे आवाहन सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी केले आहे.
या गृहोपयोगी वस्तू संच विनामूल्य देण्यात येत आहे. संच प्राप्तीसाठी काही कामगार हे एजंट, व्यक्ती किंवा संघटना यांच्याशी आर्थिक व्यवहार करत असल्याचे समजते. कामगारांनी अशा कोणत्याही व्यक्ती, एजंट किंवा संघटना यांच्याशी व्यवहार करू नये. फसवणूक झाल्यास त्याला सरकारी कामगार कार्यालय जबाबदार रहाणार नाही. फसवणुकीबाबत तक्रार असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार दाखल करावी, असे आवाहन कामगार कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

