कुडाळकोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑पिंगुळीत बंद बंगला फोडून टीव्ही चोरीस.

*🛑पिंगुळीत बंद बंगला फोडून टीव्ही चोरीस.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- ३१:-* पिंगुळी उत्कर्षनगर येथील सौ. अनिता संतोष आचरेकर (सध्या रा. मुंबई) यांचा बंद बंगला चोरट्याने फोडून आतील एलईडी टीव्ही चोरुन नेला. ही घटना ३० मे रोजी निदर्शनास आली.

सौ. आचरेकर यांचा पिंगुळी-उत्कर्षनगर येथील सुधा रेसिडेन्सीमध्ये बंगला आहे. त्या बंगल्याची एक चावी रघुनाथ दशरथ आंदुर्लेकर (रा. पिंगुळी-करंगुटकरवाडी) यांच्याकडे असते. ते पुतणीच्या घराची महिन्यातून दोनवेळा पाहणी करून साफसफाई करतात. पंधरा मे रोजी सकाळी साडेदहा वाजता या बंगल्याची पाहणी व साफसफाई करून ते अकरा वाजण्याच्या सुमारास आपल्या पिंगुळी येथील घरी गेले होते. त्यानंतर शुक्रवारी, ३० मे रोजी नेहमीप्रमाणे सकाळी अकरा वाजता पुतणी सौ. आचरेकर यांच्या बंगल्याकडे साफसफाई करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले व आतून दरवाजा बंद असलेला दिसला. म्हणून त्यांनी घराच्या मागील बाजूला जाऊन पाहिले असता, दरवाजा अर्धवट उघडलेला दिसला. म्हणून त्याबाजूने आत जाऊन त्यांनी पाहिले असता, घराच्या हॉलमधील भिंतीला लावलेला एलईडी टीव्ही दिसला नाही. त्यांनी घरातील इतर सामान पाहिले असता, ते सुस्थितीत होते. त्यानंतर घरातील टीव्ही कोणीतरी चोरुन नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या टीव्हीची किंमत सुमारे वीस हजार रु. आहे.

या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कुडाळ पोलिसांत शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची फिर्याद रघुनाथ आंदुर्लेकर यांनी कुडाळ पोलिसांत दिली, अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!