कोकणकोल्हापूरमहाराष्ट्र

🛑गोकुळच्या चेअरमनपदी नविद मुश्रीफ.

*🛑गोकुळच्या चेअरमनपदी नविद मुश्रीफ.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कोल्हापूर, दि- ३१:-* कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळच्या चेअरमनपदी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नविद मुश्रीफ यांची वर्णी लागली. गोकुळ शिरगाव येथील गोकुळच्या मुख्य प्रकल्पस्थळी शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये नविद मुश्रीफ यांची बिनविरोध निवड झाली.

गोकुळच्या चेअरमन पदावरुन गेली २० दिवस राजकीय नाट्य रंगले होते. या राजकीय नाट्याला शुक्रवारी पूर्णविराम मिळाला. गुरुवारी रात्री गोकुळमधील राजर्षी शाहू शेतकरी विकास परिवर्तन आघाडीच्या नेत्यांची जिल्हा बँकेत बैठक झाली. बैठकीत नेत्यांनी चेअरमनपदाचे नाव निश्चित केले.

पण हे नाव गुलदस्त्यात ठेवले. शुक्रवारी चेअरमन निवडीच्या बैठकीमध्ये बंद पाकिटातून चेअरमन पदाचे नाव दिले जाईल, असे नेत्यांनी सांगितले. दरम्यान, गुरुवारी रात्री सोशल गोकुळ शिरगाव येथील गोकुळच्या मुख्य प्रकल्पस्थळी सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी विकास परिवर्तन आघाडीचे संचालक एकत्र आले. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील नूतन चेअरमन यांचे नाव असलेले बंद पाकीट घेऊन मुख्य प्रकल्पस्थळी दाखल झाले. येथे प्रथम सत्ताधारी आघाडीच्या संचालकांची मिटींग झाली. बैठकीमध्ये विश्वास पाटील यांनी बंद पाकिटामध्ये असलेले नविद मुश्रीफ यांचे नाव जाहीर केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!