आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 शिरोडा मच्छिमार सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत मच्छिमार हितवर्धक सहकारी पॅनल विजयी..

🛑 शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी विजयी उमेदवारांचे केले अभिनंदन…

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : नाना धोंड 

🎴शिरोडा, दि-३१:- केरवाडा येथील शिरोडा मच्छिमार सहकारी सोसायटीची १२ जागांसाठी पंचवार्षिक निवडणुक शुक्रवारी पार पडली. या निवडणुकीत मच्छिमार हितवर्धक सहकारी पॅनलने १२ ही जागा जिंकून एकहाती विजय मिळवला. यावेळी सर्व विजयी उमेदवारांचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी अभिनंदन केले.

केरवाडा येथील शिरोडा मच्छिमार सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण १२ जागांसाठी उमेदवार रिंगणात होते. यात मच्छिमार हितवर्धक सहकारी पॅनलने १२ जागा जिंकून आपले वर्चस्व प्रस्थापित केले. यात ३ जागा या बिनविरोध निवडून आल्या तर ९ जागांसाठी मतदान पार पडले. सर्व विजयी उमेदवारांचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी अभिनंदन केले. यावेळी जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, संजय धुरी, कृष्णा चोपडेकर आदी उपस्थित होते.

मच्छिमार हितवर्धक सहकारी पॅनलचे काशिनाथ नार्वेकर, दिलीप नाईक, संजय उगवेकर, पुंडलिक कुबल, नारायण लोणे, दिगंबर तांडेल, आत्माराम साळगावकर, मयुरेश तारी, प्रकाश नार्वेकर, सारिका नाईक, शिल्पा चोपडेकर, अन्विता नार्वेकर उमेदवार विजयी झाले.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!