🛑 आमदारा निलेश राणेंच्या माणगाव पाहणी दौऱ्याचा झटपट इफेक्ट
🛑 माणगाव हायस्कूल रोड सुव्यवस्थित करण्याच्या काल दिलेल्या सूचनांचे पालन करून आज रस्ता केला वाहतुकीसाठी सुरळीत..
🛑 आमदार निलेश राणे यांचे नागरिकांनी मानले आभार
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कुडाळ, दि-३१:- कुडाळ मालवणचे कार्यसम्राट कार्य तत्पर आमदार निलेश राणे यांनी काल अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या माणगाव खोऱ्यातील विविध भागांची पाहणी केली त्यात माणगाव माणगाव येथील माणगाव हायस्कूल कडून जाणारा साळगाव रोड हा चिखल मुळे झाला होता तो वाहतुकीसाठी सुरळीत करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारांना दिल्यानंतर आज तो रोड संपूर्ण खडी टाकून वाहतुकीसाठी सुव्यवस्थित करण्यात आला तसेच माणगाव झाराप रस्त्यावरील नमसवाडी पूल येत्या आठ दिवसात वाहतुकीसाठी सुरळीत करण्याची ग्वाही संबंधित ठेकेदाराने दिली या दोन्ही कामांचे तातडीने पाठपुरावा केल्यामुळे आमदार निलेश राणे यांचे नागरिकांनी आभार मानले.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

