कुडाळकोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🛑पालकमंत्री नितेश राणे यांनी कुडाळ येथील विद्युत वितरण च्या नियंत्रण कक्षाला दिली अचानक भेट.

*🛑पालकमंत्री नितेश राणे यांनी कुडाळ येथील विद्युत वितरण च्या नियंत्रण कक्षाला दिली अचानक भेट.*

 

*🛑अधीक्षक अभियंता व अधिकाऱ्यांकडून घेतला कामाचा आढावा.*

 

*🛑नियंत्रण कक्षाच्या कामकाजात सुधारणा करण्याच्या दिल्या सूचना.*

 

*🛑जास्त तास विद्युत पुरवठा खंडित ठेवू नका पालकमंत्री यांचे सक्त निर्देश.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- ३०:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणाऱ्या विद्युत पुरवठ्या संदर्भात असलेल्या नागरिकांच्या तक्रारीसाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाला पालकमंत्री नितेश आणि यांनी आज (शुक्रवारी) भेट दिली यावेळी नियंत्रण कक्षाच्या कामकाजाची माहिती घेतली यामध्ये अनेक सुधारणा कराव्या लागतील अशा सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे अनेक गाव विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे काळोखात राहिल्या या घटनेची पालकमंत्री नितेश राणे यांनी गंभीर दखल घेऊन विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता यांना तात्काळ नियंत्रण कक्ष स्थापन करून यामध्ये आलेल्या नागरिकांच्या तक्रारी सोडवण्याच्या सूचना दिल्या दरम्यान हा कक्ष कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालय येथे उभारण्यात आला आहे आणि या कक्षामध्ये कशाप्रकारे काम चालू आहे याची माहिती घेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी आज (शुक्रवारी) नियंत्रण कक्षाला भेट दिली. या कक्षामध्ये दाखल झालेल्या तक्रारी आणि त्यांचे किती तासाने निरासन झाले याची विचारणा करून तक्रारी असलेल्या पुस्तकाची पडताळणी केली तसेच ऑनलाईन असलेल्या तक्रारीची माहिती घेतली.

यावेळी कार्यकारी अभियंता वनमोरे यांना पालकमंत्री नितेश राणे यांनी सूचना केल्या या नियंत्रण कक्षाचे कामकाज अजून सुधारले पाहिजे आलेली तक्रार संबंधितांपर्यंत तात्काळ जाणे अपेक्षित आहे यामध्ये कोणताही विलंब होऊ देऊ नका तसेच तासान तास विद्युत पुरवठा खंडित राहू नये याकडे लक्ष द्या अशा सूचना दिल्या यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!