कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🛑नागरी संरक्षण स्वयंसेवकासाठी नोंदणी करण्याचे आवाहन.

*🛑नागरी संरक्षण स्वयंसेवकासाठी नोंदणी करण्याचे आवाहन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- २९:-* उपनियंत्रक नागरी संरक्षण कार्यालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व तालुक्यामध्ये रिक्त असलेली मानसेवी सदस्य पदांची भरती करण्यासाठी स्वयंसवेक नोंदणी कार्यक्रम 2 ते 12 जून रोजी सकाळी 10 वाजता उपनियंत्रक नागरी संरक्षण कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी तसेच जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय व प्रशिक्षण केंद्र सिंधुदुर्गनगरी (ओरोस) सिडको भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी जिल्ह्यातील पुरुष, महीला प्रवर्गांनी नवीन सदस्य नोंदणीसाठी उपस्थित रहाण्याचे आवाहन जिल्हा समादेश होमगार्ड तथा अपर पोलिस अधिक्षक कृषिकेश रावले यांनी केले आहे.

स्वंयसेवक नोंदणी पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे:- भारतीय नागरिक असावा. वयाची कीमान 18 वर्ष पुर्ण झालेली असावेत. किमना चौथी पास असावा. शररिक दृष्ट्या सुदृढ असावा. कोणताही गुन्हा दाखल नसावा.

लागणारे कागदपत्रे:- शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पास बुक-( बँकेचे नाव, खाते क्रमांक, आयएफसी कोड, पहीले पान), वैद्यकीय प्रमाणपत्र, पोलिस चरित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, सध्याचे 4 फोटो.

निवड होऊन पात्र ठरलेले उमेदवार हे वेतनी सेवत असल्यास कार्यालयाचे अथवा मालकाचे ना- हरकत प्रमाणपत्र, माजी सैनिक अथवा एनसीसी प्रमाणपत्र धारक व इतर अन्य तपशिलाच्या पृष्टयर्थ सर्व संबंधित प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक राहील. उमेदवारास नोंदणीच्या वेळी त्यांना स्वखर्चाने यावे लागेल तसेच नोंदणीच्या वेळी कोणत्याही अपघाती घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02362-299252 वर संपर्क करावा.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!