🛑संविधानिक समाज घडविण्याचा प्रयत्न करावा स्वाती नारकर यांचे युवा पिढीला आवाहन.
*🛑संविधानिक समाज घडविण्याचा प्रयत्न करावा स्वाती नारकर यांचे युवा पिढीला आवाहन.*
*🛑मालवण येथे युथ लीडरशिप बिल्डिंग कोर्सचा शुभारंभ*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- १९:-* सामाजिक व राजकीय क्षेत्रात अलीकडे युवा पिढी येण्यास अन्सुक आहे. ही चिंतेची बाब आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने युवक-युवतींनी आले पाहिजे, असे मत स्वाती नारकर यांनी व्यक्त केले.
अनुभव शिक्षा केंद्रातर्फे मालवण तालुक्यातील बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथे मुंबई व कोकण विभागीय युथ लीडरशिप बिल्डिंग कोर्स आयोजित केला आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी श्रीमती नारकर बोलत होत्या. यावेळी यावेळी सेवांगणचे व्यवस्थापक संजय आचरेकर, अनुभव शिक्षा केंद्र राज्य समन्वयक सचिन नाचणेकर, विभागीय समन्वयक आसमा, जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर, दरक्षा, विशाल गुरव उपस्थित होते.
नारकर म्हणाले, आपली सामाजिक भूमिका कशाप्रकारे असावी याबाबत युवकान्ांी जागरूक असणे आवश्यक आहे. युवा पिढीने संविधानिक मूल्ये शिकत असताना ती स्वत: जगणे, अमलात आणणे गरज आहे. तरुणांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात स्वत:चे नेतृत्व निर्माण करून संविधानिक समाज घडविण्याचा प्रयत्न करावा.
सचिन नाचणेकर यांनी युथ लीडरशिप बिल्डिंग कोर्स संकल्पना आणि युवकांसाठी गरज का आहे हे स्पष्ट केले. संजय आचरेकर यांनी सध्याच्या परिस्थितीमध्ये आप डॉक्टर, टीचर कुछ भी बनो पर पहले इन्सान बनो असा उपदेश केला. सूत्रसंचालन विशाल गुरव यांनी केले. आभार प्रदर्शन आसमा यांनी केले. दरम्यान, २६ मेपर्यंत चालणाºया या कोर्समध्ये नेतृत्व गुण, संभाषण कौशल्य, संविधान, लिंग समानता, प्रशासकीय यंत्रणा, माहितीचा अधिकार यासह अन्य विषयांवर तज्ज्ञ व्यक्तींसोबत संवाद सत्राचे आयोजन केले आहे. याशिवाय अभ्यास दौºयाचे नियोजन केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

